शरद पवारांना रूबी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज
(अरूण म्हात्रे, झी मीडिया) राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुण्याच्या रूबी रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. गोळ्यांची रिअॅक्शन झाल्याने त्यांना रूबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. (व्हिडीओ पाहा बातमीच्या सर्वात खाली)
Jan 27, 2016, 11:51 AM ISTपुण्यात रूबी हॉस्पिटलची तोडफोड, ४ जखमी
पुण्यामध्ये रुबी हॉस्पिटलमध्ये तोडफोड करण्यात आली. रुग्णाच्या मृत्यूनंतर संतप्त नातेवाईकांनी हॉस्पिटलवर हल्लाबोल केला. या तोडफोडीमध्ये ४ कर्मचारी जखमी झालेत.
Aug 27, 2013, 05:49 PM IST