राज्यातील १२ जिल्हाधिकाऱ्यांना अटक करण्याचे हरित लवादाचे आदेश
राज्यातील बारा जिल्हाधिकाऱ्यांना अटक करुन हजर करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिले आहेत. फ्लोराईडमिश्रित पाण्यामुळे होणाऱ्या आजाराला हरित लावादानं जिल्हाधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात आले आहे.
Dec 16, 2017, 12:06 PM ISTवैष्णोदेवी दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी मोठी बातमी, दिवसाला ५० हजार यात्रेकरु
जम्मूमधील माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी आता दिवसाला ५० हजार भाविकांना जाता येणार आहे. कारण एनजीटी अर्थात राष्ट्रीय हरित लवादाने तसे आदेश दिलेत आहेत. तसेच या ठिकाणी कचरा टाकणे किंवा दुर्गंधी परसविणाऱ्यांना २००० रुपयांचा दंड ठोठावण्याचा इशाराही दिलाय.
Nov 13, 2017, 03:11 PM ISTराष्ट्रीय हरित लवादाची वेबसाईट हॅक, सर्जिकल स्ट्राईकच्या बदल्याचा दावा
राष्ट्रीय हरित लवादाची वेबसाईट हॅक करण्यात आली आहे.
Oct 3, 2016, 08:39 PM IST