राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाचा २०१५ चा अहवाल जाहीर

राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाचा २०१५ चा अहवाल जाहीर

 (रामराजे शिंदे, झी २४ तास) केंद्र सरकारने राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाचा २०१५ चा अहवाल जाहीर केला आहे. या अहवालातील आकडेवारीनुसार देशात सर्वाधिक बलात्काराच्या घटना मध्य प्रदेश आणि त्यानंतर महाराष्ट्रात असल्याचे दिसून आले आहे. 

Aug 31, 2016, 06:29 PM IST