राशिद खान

अफगाणिस्तान : क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या स्फोटात राशिद खाननं गमावला मित्र

अफगाणिस्तानमध्ये क्रिकेट मॅचदरम्यान झालेल्या बॉम्बस्फोटात अजूनपर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे.

May 21, 2018, 11:06 PM IST

या खेळाडूनं रचला इतिहास, घेतल्या सर्वात जलद १०० विकेट

झिम्बाब्वेच्या हरारेमध्ये झालेल्या वर्ल्ड कप क्वालिफायरच्या फायनल मॅचमध्ये इतिहास घडला आहे. 

Mar 25, 2018, 04:50 PM IST

पहिल्याच सामन्यात राशिद खानच्या नावे बनला हा रेकॉर्ड

आयसीसी वर्ल्ड कपच्या क्वालीफायर्स राऊंडला सुरुवात झाली आहे. टूर्नामेंटच्या पहिल्याच दिवशी अफगानिस्तान टीमचा युवा खेळाडू आणि कर्णधार राशिद खानने वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे.

Mar 4, 2018, 05:47 PM IST

सर्वात कमी वयाचा राशिद खान बनला नंबर १ गोलंदाज, पाकिस्तानच्या सकलेन मुश्ताकला टाकले मागे

  अफगाणिस्तान टीमचा स्टार स्पिनर राशिद खान आपल्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर वन डे रँकिंगमध्ये क्रमांक १ चे स्थान पटकावले आहे. पण पहिला क्रमांक त्याला भारतीय गोलंदाज जसप्रित बुमराहसोबत शेअर करावा लागत आहे. झिम्बाव्बे विरूद्ध सिरीजमध्ये त्याने १६ विकेट घेतल्या. त्यामुळे त्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. दोघांची रेटिंग सध्या ७८७ अंक आहेत. यासोबत राशिद खानने आपल्या नावावर एक रेकॉर्ड केले आहे. 

Feb 20, 2018, 10:31 PM IST

सर्वात कमी वयात नंबर १ बनला 'हा' बॉलर, पाकिस्तानच्या सकलेन मुश्ताकचा रेकॉर्ड मोडला

अफगानिस्तान क्रिकेट टीमचा स्टार स्पिनर राशिद खान याने केलेल्या जबरदस्त कामगिरीमुळे तो वन-डे क्रिकेट रॅकिंगमध्ये अव्वलस्थानी पोहोचला आहे.

Feb 20, 2018, 08:18 PM IST