मुख्यमंत्र्यांकडून मंत्रिमंडळ विस्ताराचं गाजर!
काँग्रेसमधली अंतर्गत नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंत्रिमंडळ विस्ताराचं गाजर दाखवलय. कॅबिनेटच्या एकंदर चार जागा रिक्त आहेत. त्यातल्या काँग्रेसच्या कोट्यातल्या तीन जागा आहेत.
Apr 22, 2012, 11:26 AM ISTदिल्ली भेटीत ठरल, राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार..
राज्यमंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होण्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना दिल्लीभेटीत हायकमांडने विस्ताराला परवानगी दिल्याचं मानलं जात आहे. तसंच बऱ्याच काळ रखडलेल्या महामंडळावरच्या नियुक्त्यांची यादीही मुख्यमंत्र्यांनी सोनियांकडे सोपवल्याचे समजते.
Apr 21, 2012, 10:15 PM IST