राजधानी दिल्ली

VIDEO : धावत्या बाइकवर बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसून तरुणीचा रोमान्स, व्हिडीओ Viral झाल्यानंतर

Couple Romance on Biike Video : दिवसाढवळा ट्रॉफिकमधून ते दोघे बाइकवर रोमान्स करत पाहून इतर वाहनचालकांना धक्का बसला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Jul 17, 2023, 04:03 PM IST
NEW DELHI PROTEST OF JAMIA MILIA STUDENTS PT3M25S

राजधानी दिल्लीत जामिया मिलिया विद्यार्थ्यांचं हिंसक आंदोलन

राजधानी दिल्लीत जामिया मिलिया विद्यार्थ्यांचं हिंसक आंदोलन

Dec 17, 2019, 03:55 PM IST

राजधानी दिल्लीत स्वातंत्र्य दिनाची जय्यत तयारी सुरू

स्वातंत्र्यदिनासाठी विशेष सुरक्षा चक्र तैनात करण्यात आले आहे.

Aug 13, 2018, 01:35 PM IST
PT2M40S

राजधानी दिल्लीत अनेक ठिकाणी पाणी साचलं

राजधानी दिल्लीत अनेक ठिकाणी पाणी साचलं

Jul 26, 2018, 12:34 PM IST

एकाच घरात ११ मृतदेह; ७ महिला, ४ पुरुषांचा समावेश

या व्यक्तिंनी सामूहिक आत्महत्या केली आहे की, हे हत्याकांड हे शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

Jul 1, 2018, 09:27 AM IST

राजधानी दिल्लीत शिवजयंतीचा उत्साह

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 19, 2018, 04:12 PM IST

नागपुरात शिवजयंतीचा उत्साह

देशभरात शिवजयंती उत्साहात साजरी होताना दिसत आहे. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरातही शिवजयंती सोहळा उत्साहात साजरा करण्यात येत आहे.

Feb 19, 2018, 11:16 AM IST

महाराष्ट्रासह देशभरात शिवजयंतीचा उत्साह

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रासह देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. राज्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचे तसेच शिवजयंती मिरवणुकीचे आयोजन करण्यात आलंय.

Feb 19, 2018, 08:30 AM IST

राष्ट्रपतींच्या उपस्थितीत दिल्लीत रंगणार शिवजयंती सोहळा

दिल्लीत आज मोठ्या उत्साहात शिवजयंती सोहळा रंगणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित असणार आहेत. कार्यक्रमाचे स्वरूप कसे असेल यासंदर्भात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी राज्यसभा खासदार संभाजी राजे यांच्याशी साधलेला खास संवाद...

Feb 19, 2018, 08:17 AM IST