Maharastra Politics : मराठा नाराज पण राजकारण्यांचा नवा डाव! ओबीसी बैठकांचा सपाटा का?
OBC meetings in maharastra Politics : ओबीसींमध्ये मराठा समाजाचा समावेश करण्याची मागणी मनोज जरांगे पाटलांनी केली. त्यानंतर ओबीसी नेते अस्वस्थ झाले,आगामी काळातील निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून आता ओबीसी बैठकांचा सपाटा लावला जातोय. मराठे-ओबीसी वाद शमवण्याचा हा प्रयत्न आहे की राजकीय समीकरणं? बघूया...
Oct 16, 2023, 09:14 PM ISTमुंबई महापालिकेतही सत्तेची नवी राजकीय समीकरण जुळणार?
मुंबई महापालिकेत काँग्रेसला उपमहापौरपद मिळणार?
Nov 16, 2019, 12:03 PM ISTहर्षवर्धन पाटील या आधीच भाजपात आले असते तर....
काँग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी भाजपात प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत
Sep 11, 2019, 09:14 PM ISTशरद पवारांच्या गौप्यस्फोटाने राजकारण हादरलं
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एक गौप्यस्फोट केला आहे, शिवसेनेचं सरकार बनवण्यासाठी, शिवसेनेला सोबत नेऊन सरकारस्थापन करण्याचा प्रस्ताव काँग्रेसने दिला होता, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.
Oct 20, 2014, 03:47 PM IST