जुन्या नोटा ठेवल्यास ५० हजारांचा दंड, कॅबिनेटची अध्यादेशाला मंजुरी
३१ मार्चनंतर जुन्या नोटा ठेवल्यास दंड आकारण्यात येणार आहे. केंद्रीय कॅबिनेटने या अध्यादेशाला मंजुरी दिली आहे. १० पेक्षा जास्त जुन्या नोटा ठेवल्यास किमान ५० हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.
Dec 28, 2016, 02:32 PM IST500, 1000च्या जुन्या नोटा या ठिकाणी स्वीकारण्याची मुदत आज मध्यरात्रीपर्यंत ... त्यानंतर
चलनातून रद्द झालेल्या एक हजार आणि पाचशेच्या नोटा स्वीकारण्यासाठी केंद्र सरकारने दिलेली मुदत मध्यरात्री बारा वाजता संपणार आहे.
Nov 24, 2016, 07:47 AM ISTरूग्णालयात रद्द केलेल्या नोटा स्वीकारण्याचे आदेश
रूग्णांच्या सोईसाठी रूग्णालय आणि औषध विक्रेत्यांनी आज रात्रीपर्यंत रद्द केलेल्या नोटा स्वीकारण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
Nov 11, 2016, 08:04 PM IST