रँकिंग

सिंधूची दुसऱ्या स्थानावर झेप

भारताची अव्वल शटलर पी. व्ही सिंधूनं वर्ल्ड बॅडमिंटन रँकिंगमध्ये दुस-या क्रमांकावर झेप घेतली आहे. सिंधूचं हे बॅडमिंटन करिअरमधील सर्वोत्तम रँकिंग आहे. 

Apr 6, 2017, 03:35 PM IST

अश्विनची बरोबरी करत जडेजानं 'सर' केला पहिला रँक

 ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतल्या विजयानंतर रविंद्र जडेजा आर. अश्विनसोबत जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आलाय.

Mar 8, 2017, 05:10 PM IST

आयसीसी टी-20 रँकिंगमध्ये भारत अव्वल स्थानावर

आशिया कप जिंकल्यानंतर भारताने वर्ल्ड आयसीसी टी-20 रँकिंगमध्ये मोठी झेप घेतली आहे. भारताने आशिया कपमध्ये ५ पैकी ५ मॅच जिंकल्या ज्याचा फायदा झाला. आयसीसीने रँकिंगमध्ये सध्या भारत १२७ पाँईंटसह पहिल्या स्थानावर आहे.

Mar 7, 2016, 10:04 PM IST

रोहित शर्माची आत्तापर्यंतची सगळ्यात चांगली कामगिरी. 9 वर्षांमधलं सर्वोत्कृष्ट रँकिंग

ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे सीरिज टीम इंडियानं गमावली असली तरी रोहित शर्मा मात्र आयसीसीच्या रँकिंगमध्ये टॉप ५ मध्ये पोहोचला आहे. 

Jan 24, 2016, 10:47 PM IST

आयसीसी टेस्ट ऑलराऊंडर रँकिंगमध्ये अश्विन अव्वल

आजपर्यंत अनेक मोठ्या भारतीय खेळाडूंना नाही जमलं ते आर. अश्विन याने करुन दाखवलं. आर. अश्विन हा आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये ऑलराऊंडर म्हणून पहिल्या स्थानकावर पोहोचला आहे. 

Dec 21, 2015, 11:36 PM IST

`आईसीसी` टी-20 रॅंकींगमध्ये भारत अव्वल

`आईसीसी` टी-20 च्या वार्षिक अंकतालिकेत भारत पहिल्या क्रमांकावर आला आहे.

May 2, 2014, 11:25 AM IST

कसोटीमध्ये भारत नंबर दोन

आयसीसीने जाहीर केलेल्या कसोटी रँकिंगमध्ये भारताने इंग्लंडला मागे टाकून दुसरे स्थान मिळविल्याचे आज जाहीर करण्यात आले. दक्षिण आफ्रिकेने या रँकिंगमध्ये आपले पहिले स्थान कायम राखण्यात यश मिळविले आहे.

Jul 8, 2013, 05:35 PM IST