योग अभ्यास

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी १ एप्रिलपासून योग अभ्यास वर्ग

भारत सरकार आपल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी पुढील महिन्यापासून योगाचे वर्ग सुरू करणार आहे. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार २० मार्च रोजी झालेल्या शासन निर्णयानुसार १ एप्रिल पासून योग क्लासेस सुरू होणार आहेत.

Mar 23, 2015, 11:16 AM IST