येवला

मनमाड-येवला मार्गावर भीषण अपघात

बस आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात २७ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. यापैकी ५ जणांची प्रकृती गंभीर आहे.

Oct 10, 2017, 11:52 AM IST

येवल्यातल्या जंगलातील काळवीट-हरिण पाहण्यासाठी सायकल ट्रॅक

नाशिक जिल्ह्यात येवल्यामधील जंगलामध्ये असणाऱ्या काळवीट आणि हरणांना पाहण्यासाठी आता सायकल ट्रॅक सुरु करण्यात आला आहे.

Oct 8, 2017, 11:12 PM IST

हरणांना पाहण्यासाठी आता सायकल ट्रॅक सुरु

नाशिक जिल्ह्यात येवल्यामधील जंगलामध्ये असणाऱ्या काळविट आणि हरणांना पाहण्यासाठी आता सायकल ट्रॅक सुरु करण्यात आला आहे. 

Oct 8, 2017, 07:59 PM IST

येवला-मनमाड रस्त्यावर चार वाहनांचा अपघात, ९ जणांचा मृत्यू

येवला मनमाड रस्त्यावर एसटी बस, क्रूझर, मारूती व्हॅन आणि दुचाकी अशा चार वाहनांचा एकत्रीत अपघात झाला.

Aug 27, 2017, 08:07 PM IST

कर्जमाफीचा निर्णय समाधानकारक नाही -उद्धव ठाकरे

नाशिक जिल्ह्यातील येवल्यात उद्धव ठाकरे यांनी आज संवाद यात्रेला सुरूवात केली, यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीकेची तोफ डागली.

Jun 25, 2017, 02:21 PM IST

येवल्यातल्या आंचलगावात भीषण अपघात, ५ ठार ७ गंभीर जखमी

येवलातल्या कोपरगावात आंचलगावमध्ये अपघातात ५ ठार तर ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. 

Jun 4, 2017, 07:33 PM IST