भारत - यूके दरम्यानची विमानसेवा 8 जानेवारीपासून पुन्हा सुरु
भारत आणि यूके यांच्यातली विमानसेवा 8 जानेवारीपासून पुन्हा सुरू होत आहे. (India-UK flights to resume )
Jan 2, 2021, 06:50 AM IST...या बाबतीत भारतानं गेल्या 150 वर्षांत पहिल्यांदाच इंग्लंडला पछाडलं!
गेल्या 150 वर्षांत पाहायला मिळाला नाही असा क्षण आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताला पाहायला मिळाला. अर्थव्यवस्थेच्या आकाराच्या बाबतीत गेल्या 150 वर्षांत पहिल्यांदाच भारतानं यूनायटेड किंगडमला मागे टाकलंय.
Dec 21, 2016, 04:53 PM ISTस्वातंत्र्याच्या विरोधात मतदान; स्कॉटलंड ब्रिटनमध्येच राहणार
स्कॉटलंडनं ऐतिहासिक ‘जनमत संग्रह’मध्ये आपलं मत नोंदवत स्कॉटलंड युनायटेड किंगडमपासून विभक्त होऊ नये, असा निर्णय दिलाय.
Sep 19, 2014, 11:44 AM ISTस्कॉटिश राणीच्या नेतृत्वातून मुक्त होणार?
एकेकाळी ज्या साम्राज्यावरचा सूर्य मावळत नसे, तो ग्रेट ब्रिटन (यूके) आज फुटीच्या उंबरठ्यावर उभा आहे. युनायडेट किंगडममधून बाहेर पडण्यासाठी स्कॉटलंडमध्ये आज सार्वमत घेतलं जाणार आहे. स्कॉटिश जनता परंपरेला चिकटून ब्रिटनमध्येच राहणं पसंत करते, की राणीच्या नेतृत्वातून मुक्त होते, हा या मतदानाच्या निकालावर ठरणार आहे.
Sep 18, 2014, 12:25 PM IST