कराड | शरद पवारांचे यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतींना अभिवादन
कराड | शरद पवारांचे यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतींना अभिवादन
Nov 25, 2019, 11:55 AM ISTसातारा । शरद पवार यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त कराडला
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यासाठी कराडमधल्या समाधीस्थळी आलेयत.
Nov 25, 2019, 09:00 AM ISTनाशिक : 'ज्ञानगंगा घरोघरी' ब्रिदवाक्याला मुक्त विद्यापीठ जागणार?
नाशिक : 'ज्ञानगंगा घरोघरी' ब्रिदवाक्याला मुक्त विद्यापीठ जागणार?
Sep 24, 2019, 03:25 PM ISTनाशिक : मुक्त विद्यापीठातील पदव्युत्तर मराठी अभ्यासक्रम बंद
नाशिक : मुक्त विद्यापीठातील पदव्युत्तर मराठी अभ्यासक्रम बंद
Sep 24, 2019, 03:20 PM ISTमुक्त विद्यापीठातील पदव्युत्तर मराठी-हिंदी अभ्यासक्रम बंद
या निर्णयामुळे शिक्षणविभागाच्या व्यवस्थेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येतंय
Sep 24, 2019, 02:50 PM ISTनाट्यपरिषदेच्या कोथरूड शाखेचं पुण्यात आंदोलन
पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या आवारातील बाळासाहेब ठाकरे कलामंदिराचं काम गेली ३ वर्ष रखडलंय. त्याविरोधात नाट्यपरिषदेच्या कोथरूड शाखेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं.
Mar 10, 2018, 10:53 AM ISTशरद पवारांकडून मुख्यमंत्र्यांना टोला
माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या 33व्या स्मृती दिनी मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनी कराडच्या प्रीतिसंगमावर आदरांजली वाहिली.
Nov 25, 2017, 02:50 PM ISTपुण्यातल्या नाट्यगृहाच्या अवस्थेवर मुक्ता भडकली
अभिनेत्री मुक्ता बर्वेने पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील दुरावस्था पुन्हा एकदा सर्वांसमोर आणली आहे.
Jul 13, 2017, 06:49 PM IST'काँग्रेस हितासाठी इंदिरांनी नोटबंदी नाकारली'
1971मध्ये अर्थमंत्री असताना यशवंतराव चव्हाण यांनी नोटबंदीचा प्रस्ताव दिला होता, पण काँग्रेसच्या हितासाठी इंदिरा गांधींनी हा प्रस्ताव धुडकावून लावला, असा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे.
Dec 16, 2016, 06:11 PM IST'काँग्रेस हितासाठी इंदिरांनी नोटबंदी नाकारली'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 16, 2016, 06:09 PM ISTपिंपरी - यशवंतराव चव्हाण हॉस्पिटलची दूरवस्था
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 21, 2016, 10:12 PM ISTशरद पवारांचा गौप्यस्फोट, माझं एेकलं असतं तर...
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलाय ऐतिहासिक गौप्यस्फोट. यशवंतराव चव्हाण यांनी आपलं म्हणणं ऐकलं असतं, तर ते त्याचवेळी भारताचे पंतप्रधान झाले असते.
Mar 1, 2014, 08:56 AM ISTमहाराष्ट्र भवनात मराठी कलाकारांचाच अपमान
दिल्लीत मराठी माणसांसाठी बांधण्यात आलेल्या महाराष्ट्र सदनात आता अमराठी अधिकाऱ्यांची मुजोरी सुरु झालीय. याचा फटका दिल्लीत राहणाऱ्या आणि महाराष्ट्र सदनात कार्यक्रम करु इच्छिणाऱ्या कलावंतानाच सहन करावा लागतोय.
Nov 24, 2013, 03:48 PM ISTयशवंतराव चव्हाण `जन्मशताब्दी वर्षा`ची सांगता वादातच!
महाराष्ट्राचा मंगलकलश आणलेले नेते आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचं हे जन्मशताब्दी वर्ष. मंगळवारी या जन्मशताब्दी कार्यक्रमाची सांगता झाली तीही वादातच...
Mar 13, 2013, 07:31 AM ISTमुख्यमंत्र्यांचे प्रयत्न, सचिनला 'भारतरत्न'
सचिन तेंडुलकर आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण या दोघांना भारतरत्न देण्याची मागणी केंद्राकडे करण्यात आली आहे. राज्यसरकारनं या दोघांच्या नावाची भारतरत्न या देशातल्या सर्वोच्च किताबासाठी शिफारस केलीय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत ही माहिती दिली
Apr 5, 2012, 12:15 PM IST