यवतमाळ आजच्या बातम्या

अनैतिक संबंधाचा बळी; प्रियकरासाठी महिलेने पतीचाच जीव घेतला, दोन चिमुकल्यांसमोरच...

Yavatmal Crime News: यवतमाळमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने पतीचा निर्घृण खून केला आहे. 

Jul 27, 2024, 10:53 AM IST

दुहेरी हत्याकांडाने यवतमाळ हादरले; सज्जनगड मठात आढळले दोन मृतदेह, गूढ कायम

Yavatmal News Today: यवतमाळ दुहेरी हत्याकांडाने हादरला आहे. मठात राहणाऱ्या दोघांची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. यामुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

Aug 29, 2023, 04:15 PM IST