मोहित रैना

'चक्रवर्ती अशोक सम्राट'ची भूमिका रैना साकारणार

छोट्या पडद्यावरची सर्वात सुपर हिट शो, 'चक्रवर्ती अशोक सम्राट'मध्ये तुम्हाला आता नवा अशोका दिसणार आहे. या शोमध्ये अशोकाचं मोठं रूप तुम्हाला पाहायला मिळेल. आतापर्यंत ही भूमिका सिद्धार्थ निगम साकारत होता, पण मोठ्या अशोकाच्या भूमिकेत मोहित रैना दिसणार आहे.

Apr 18, 2016, 04:47 PM IST