संघर्षाला हवी साथ : अपंगत्व, गरीबीवर करणारा हुसेन
अपंगत्व, गरीबीवर करणारा हुसेन
Jun 27, 2017, 03:30 PM ISTसंघर्षाला हवी साथ : अपंगत्व, गरीबीवर करणारा हुसेन
लहानपणापासून आलेलं अपंगत्व, त्यात घरची गरीब परिस्थिती... तरीही ठाण्यातील मुंब्रा भागात राहणाऱ्या मोहम्मद हुसैननं दहावीला ९० टक्के गुण मिळवलेत. महापालिकेच्या ऊर्दू शाळेत शिकणारा मोहम्मद काबाडकष्ट करून शिकला. मात्र यापुढं त्याला स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी गरज आहे ती मदतीच्या हातांची...
Jun 27, 2017, 12:12 PM IST