मोफत इंटरनेटचे दिवस संपले..गुगलचा निर्णय
प्रत्येक स्थानकावर २४ तास फ्री वायफाय सुविधेसाठी १९ रुपये शुल्क आकारण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.
Jan 7, 2018, 12:11 PM ISTबीएसएनएलची 1 जीबी मोफत इंटरनेट ऑफर
सरकारी दूरसंचार कंपनी अर्थात भारत संचार निगम लिमिटेडने जे ग्राहक इंटरनेटचा वापर करत नाहीत त्यांच्यासाठी खास डिजिटल इंडियाच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्यासाठी 1 जीबी मोफत इंटरनेट डाटाची ऑफर दिली आहे. यासाठी ग्राहकाला बीएसएनएलचे अॅप डाऊनलोड करावे लागणार आहे. त्यानंतर ही मोफत डाटा मिळेल.
Apr 4, 2017, 11:20 PM ISTजिओला टक्कर देण्यासाठी भारतात येतेय अलिबाबा कंपनी
मुकेश अंबानीच्या रिलायंस जिओनंतर आता चीनची अलीबाबा कंपनी भारतात टेलीकॉम इंडस्ट्रीमध्ये मोठा धमाका करणार आहे. अलीबाबा भारतात फ्रीमध्ये इंटरनेट कनेक्शन देणार आहे. यावर काम सुरु झालं आहे. भारतात ही कंपनी यूसीवेब नावाच्या इंटरनेट सॉफ्टवेअर आणि सर्विस प्रोवाईडर आहे.
Feb 9, 2017, 04:01 PM ISTतीन हजाराचा मोबाईल... अन् वर्षभर इंटरनेट फ्री!
स्वस्त दरात मोबाईल फोन उपलब्ध करून देणाऱ्या 'डेटाविंड' या कंपनीनं आपल्या ग्राहकांना आणखी एक खुशखबर दिलीय.
Jan 27, 2015, 06:56 PM IST