मेजर जनरल

दहशतवाद्यांशी संबंध, निवृत्त मेजर जनरलच्या मुलाला अटक

पणजी : डेहराडून येथे राहणाऱ्या ४४ वर्षीय समीर सारडाना याला गोव्यातील दहशतवादविरोधी पथकाने पणजी येथून अटक केली.

Feb 4, 2016, 11:38 AM IST