Study Tips: अभ्यास सकाळी करावा की रात्री, एक्सपर्ट काय सांगतात?
Best Time to Study: लहानपणापासूनच पालक मुलांना सकाळी उठून अभ्यास करण्याचा सल्ला देतात. तसेच अनेक तज्ज्ञ किंवा एक्सपर्ट रात्री किंवा दिवसा अभ्यास करण्याचे वेगवेगळे फायदे-तोटे सांगतात. कधीकधी अभ्यास पूर्ण करणे कठीण होते, मग ते गृहपाठ असाइनमेंट असो किंवा परीक्षेची तयारी असो. प्रत्येक विद्यार्थ्याला आणि त्याच्या पालकांना हे माहित आहे आणि समजते. अशा परिस्थितीत, अभ्यासाच्या वेळापत्रकाला चिकटून राहिल्यास, तुम्ही आरामात राहू शकता आणि अभ्यास किंवा असाइनमेंटचे ओझे टाळू शकता. पण आपल्या मुलांसाठी अभ्यासाचा आराखडा बनवताना, 'माझ्या मुलासाठी अभ्यास करण्याची सर्वोत्तम वेळ कधी आहे?', असा प्रश्न पालकांना पडतो.
Jul 14, 2024, 03:01 PM IST'अशा' मुलींशी लग्न करण्यासाठी मुले अधिक उतावीळ असतात!
जोड्या वर जुळतात, असे म्हटले जाते.
Aug 17, 2018, 01:29 PM ISTपोलिसांच्या सतर्कतेमुळे राईनपाड्याची पुनरावृत्ती मालेगावमध्ये टळली
संतप्त जमावाने पोलिसांच्या गाडीची मोडतोड केली.
Jul 2, 2018, 08:11 AM ISTजे मुलांना शाळेत पाठवणार नाही, त्यांना जेलमध्ये टाकणार - योगी सरकारमधील मंत्री
कॅबिनेट मंत्र्यांचे धक्कादायक विधान, जे कोणी आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाही. त्यांना जेलमध्ये पाठविले जाईल.'
Jun 9, 2018, 09:40 PM ISTयशस्वी होण्यासाठी मुलांना जरुर शिकवा हे ५ गुण!
मुले यशस्वी होण्यासाठी फक्त ज्ञान गरजेचे नाही.
Apr 24, 2018, 08:11 PM ISTमुंबई | दादर येथे माजी निवडणूक आयुक्त निला सत्यनारायण यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 2, 2018, 10:01 PM IST
मुलांना टॉर्चर करण्यासाठी मुली वापरतात हा पर्याय
रिलेशन म्हटले की ताण तणाव हे आले. फरक इतकाच की काही कपल्समध्ये हे अधिक प्रमाणात असतात. तर काही कपल्समध्ये कमी. त्यातही असे की, अनेकदा असे म्हणतात की, मुलीच इमेशनल अत्याचाराच्या बळी ठरतात. पण, हे पूर्ण सत्य नाही. कारण, मुलेही अनेकदा इमोशनल अत्याचाराची बळी ठरतात. त्यासाठी मुली वापरतात या ट्रक्स....
Nov 21, 2017, 11:33 PM ISTवायु प्रदुषणापासून मुलांचे आरोग्य कसे जपाल?
प्रदुषणाची समस्या सर्वत्रच किती भयानक पद्धतीने वाढत आहे याची जाणीव आता होऊ लागली आहे. अशा वेळी मुलांचे आरोग्य सांभाळणे फार महत्त्वाचे आहे.
Nov 19, 2017, 06:30 PM ISTमुलांसाठी डॉक्टर निवडताना काय काळजी घ्याल?
लहान मुलांसाठी आजारपण हा काही नवा विषय नाही. त्यामुळे अनेकदा पालक एकच डॉक्टर निवडतात. मग, मुलांचे आजारपण कोणतेही असले तरी, पहिल्यांदा त्या डॉक्टरांचा सल्ला घेतला जातो. पण, नेहमी असे डॉक्टर निवडताना काही गोष्टींचा विचार जरूर करायला हवा.
Nov 4, 2017, 04:53 PM ISTमुलांवर कोणत्याही गोष्टी लादू नका- डॉ. सुभाष चंद्रा
नवीन पीढीला त्यांच्या मनाप्रमाणे करियर निवडण्याची संधी देणं गरजेचं आहे.
Sep 23, 2017, 10:51 PM ISTमाझे गुण माझ्या मुलांनी घेऊ नयेत-संजय दत्त
'इंडिया टुडे'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार मुलांनी आपले गुण घेऊ नयेत, असं मत अभिनेता संजय दत्तने व्यक्त केलं आहे.
Sep 17, 2017, 10:55 PM ISTनिरीक्षण गृहातील मुलांना अटकाव करणं कठीण
नाशिक शहरातील निरीक्षण गृहातून नऊ अल्पवयीन मुलं पसार झाली आहेत.
Aug 14, 2017, 01:20 PM ISTकैद्यांना त्यांची मुले भेटली आणि वातावण एकदम भावूक झाले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 27, 2017, 11:08 PM IST...आणि त्यांच्या डोळ्यात पाणी तरळले
कळंबा कारागृहात एक अनोखा सोहळा पार पडला. कारागृहाच्या इतिहासात दुसऱ्यांदा हा सोहळा पार पडला असून यामध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांचा आणि त्यांच्या चिमुकल्यांची गळाभेट घडवून आणली.
May 27, 2017, 10:49 PM ISTलेडीज स्पेशल | जंक फूडच्या बदल्यात मुलांनी काय खावं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 9, 2017, 04:49 PM IST