मुरांबा

कोण आहे अमेयची नवी 'गर्लफ्रेंड'?

आपल्या खाजगी आयुष्यात जवळपास वर्षभरापूर्वी विवाहबंधनात अडकलेला अमेय आता 'गर्लफ्रेंड'च्या चर्चा का करतोय? 

May 11, 2019, 08:51 AM IST

अमेय वाघ अडकणार विवाह बंधनात!

दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अमेय वाघ लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे.

Jun 20, 2017, 11:34 PM IST

आता अमेरिकाही चाखणार 'मुरांबा'!

घराघरातील गोष्ट सांगत नात्यांची गोडी वाढवणाऱ्या 'मुरांबा'नं महाराष्ट्रातील प्रेक्षकांना भुरळ पाडली...

Jun 6, 2017, 04:09 PM IST

अजयनं दिल्या 'मुरांबा'ला शुभेच्छा

दबंग सलमान पाठोपाठ सिंघम अजयदेखील मराठी चित्रपटांच्या प्रेमात पडलाय. अमेय वाघ आणि मिथिला पालकर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'मुरांबा'ला अजयनं शुभेच्छा दिल्यात. 

May 24, 2017, 10:45 AM IST

PHOTO : आलोक आणि इंदूची फिल्म डेट!

आपल्या देशात क्रिकेट म्हणजे धर्म आणि सचिन म्हणजे देव आहे. आता जर आराध्यदेवता सचिनवर चित्रपट येणार असेल तर मग भक्तांची उत्सुकता काही विचारता सोय नाही.

Apr 15, 2017, 07:35 PM IST