मुंबई क्रिकेट असोसिएशन

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचं न्यूयॉर्कमध्ये निधन

MSA President Amol Kale :  मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचं ह्दयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. ते न्यूयॉर्कमध्ये होते.

Jun 10, 2024, 05:27 PM IST

Women's Day 2023 : महिला दिनानिमित्ताने मुंबई क्रिकेट असोसिएशनची मोठी घोषणा

देशात पहिल्यात महिला क्रिकेट प्रीमिअर लीगचं (Woman Premier League) आयोजन करण्यात आलं आहे. भविष्यात टीम इंडियाला (Team India) चांगल्या खेळाडू मिळावेत या दृष्टीने मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) मोठं पाऊल उचललं आहे. 

Mar 7, 2023, 09:48 PM IST

MCA कडे मुंबई पोलिसांची कोट्यवधींची थकबाकी

थकबाकीची रक्कम पाहून भुवया उंचावतील 

 

Jul 21, 2020, 09:06 AM IST

मॅचसाठी वानखेडे स्टेडियमवर सुरक्षा, एमसीएने पोलिसांचे पैसे थकवले

मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) आयपीएलच्या इतर मॅचच्या सुरक्षेचे पैसे अजूनही दिलेले नाहीत. 

May 19, 2019, 09:55 PM IST

मुंंबई । MCA ला चालढकल भोवली

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 4, 2018, 09:47 AM IST

मुंबई | मुंबई क्रिकेट असोसिएशनची समिती बरखास्त करा - बीसीसीआय

मुंबई | मुंबई क्रिकेट असोसिएशनची समिती बरखास्त करा - बीसीसीआय

Mar 16, 2018, 07:33 PM IST

मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये राजीनामासत्र सुरूच

 दिनेश नानावाटी यांच्या राजीनाम्यानंतर आता फिरकी गोलंदाजीचे प्रशिक्षक  रमेश पोवार यांनीही राजीनामा दिलाय.

Feb 16, 2018, 03:37 PM IST

प्रवीण अमरे यांचा एमसीए व्यवस्थापकीय समिती सदस्य पदाचा राजीनामा

प्रवीण अमरे यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) व्यवस्थापकीय समिती सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. 

Feb 2, 2018, 12:21 PM IST

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी आशिष शेलार

एमसीएच्या कार्यकारिणीच्या बैठकीत आशीष शेलार यांची एकमतानं अध्यक्षपदी निवड करण्यात आली. शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर आशिष शेलार यांची वर्णी लागली आहे.

Jan 12, 2017, 07:13 PM IST

'एमसीए'कडून 'हजारी'लाल प्रणव धनावडेचा सन्मान!

क्रिकेटमध्ये पहिल वहिले हजार रन्स बनवणाऱ्या प्रणव धनावडे या तरुणाला मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) कडून नुकतंच सन्मानित करण्यात आलं.

Jan 14, 2016, 11:26 AM IST

मॅच एव्हढीच रंगतदार ठरणार एमसीए निवडणूक

मॅच एव्हढीच रंगतदार ठरणार एमसीए निवडणूक 

Jun 9, 2015, 06:01 PM IST

'एमसीए' निवडणुकीचा राजकीय आखाडा

'एमसीए' निवडणुकीचा राजकीय आखाडा

Jun 9, 2015, 05:24 PM IST

'एमसीए' निवडणुकीचा राजकीय आखाडा, अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस

‘एमसीए’च्या द्वैवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. विजय पाटील यांच्या क्रिकेट फर्स्ट पॅनलचा शरद पवारांच्या बाळ महाडदळकर पॅनलशी मुकाबला या निवडणुकीत रंगणार आहे. पाटील यांच्या पॅनलला शिवसेनेनं पाठिंबा जाहीर केल्यामुळे या निवडणुकीतली चुरस वाढलीय. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार महाडदळकर पॅनलचे समर्थक मानले जातात. या गटाकडून शेलार यांनी अर्ज भरल्यास शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी-भाजप अशी ही लढत होईल. तर रिपाइंचे रामदास आठवलेही उपाध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. यामुळे ‘एमसीए'ची निवडणूक हा राजकीय आखाडा बनल्याचं चित्र आहे.

Jun 9, 2015, 12:49 PM IST