मुंबई ईस्टर्न फ्रीवे

ईस्टर्न फ्रीवेवर भीषण अपघात, सहा जणांचा मृत्यू

मुंबईतील ईस्टर्न फ्रीवेवर आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झालाय तर तीन जण जखमी आहेत. 

Nov 5, 2016, 11:24 AM IST