मुंबई इंडियन्सने विजयी सलामी

मुंबई इंडियन्सची विजयी सलामी

मुंबई इंडियन्सने विजयी सलामी दिलीय. आयपीएलच्या पहिल्याच मॅचमध्ये मुंबई इंडियन्सने गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जला ८ विकेट्सने पराभूत केले.

Apr 4, 2012, 11:46 PM IST