मुंबईत म्हाडाचे घर कोणाला

मुंबईत म्हाडाचे घर कोणाला?

म्हाडाच्या २ , ५१७ घरांच्या लॉटरीची सोडत आज गुरुवारी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात निघणार आहे. त्यामुळे आज घरांचा भाग्यवान कोण याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

May 31, 2012, 09:38 AM IST