मुंगळा

समृद्धीचा रिअॅलिटी चेक : वाहत्या 'समृद्धी'त हात धुवून घेणारं गाव!

समृद्धी महामार्गामुळे वाशिम जिल्ह्यातलं एक गाव इतकं समृद्ध झालंय की 'आम्ही २० वर्षं पुढे गेल्याचा' दावा इथले शेतकरी करू लागलेत. जणू आयुष्याचं अंकगणित सुटल्यासारखं इथल्या शेतकऱ्यांना वाटतंय. जिल्ह्यात 'ऑरेंग्ज व्हिलेज' नावानं प्रसिद्ध असलेल्या मुंगळा गावातला हा खास रिपोर्ट...

Feb 27, 2018, 08:09 PM IST

दुष्काळावर मात : 'मुंगळा' टीमकडून दुष्काळग्रस्तांना मदत

'मुंगळा' टीमकडून दुष्काळग्रस्तांना मदत 

Sep 25, 2015, 07:39 PM IST

शीतपेय 'माझा'मध्ये आढळला मुंगळा, अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार

मॅगी, हल्दिरामनंतर आता शीतपेय माझामध्ये मुंगळा सापडलाय... सावनेर इथं ही घटना घडलीय. इथले स्थानिक चंदू लाटकर यांना 'माझा' या सुप्रसिद्ध शीतपेयात मुंगळा सापडला आहे. यासंबंधी त्यांनी अन्न व औषधे प्रशासनाकडे तक्रार केली आहे. 

Jul 16, 2015, 05:58 PM IST