मिथीला पालकर

मिथीला पालकर हिंदीत दिग्गजांसोबत झळकणार

आपल्या कप सॉंगमुळे सोशल मीडियात चर्चेत आलेली आणि त्यानंतर ‘मुरांबा’ या मराठी सिनेमातून घराघरात पोहोचलेली इंटरनेट सेन्सेशन मिथीला पालकर आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. 

Aug 11, 2017, 05:04 PM IST

मिथीला पालकरला आता करायचंय मराठी चित्रपटात काम

खास नवरात्रीच्या निमित्तानं झी 24 तास वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नवदुर्गांना प्रेक्षकाच्या भेटीला आणत आहे. 

Oct 9, 2016, 07:04 PM IST