मासिकपाळी

शबरीमाला निर्णय : एकमेव महिला न्यायाधीशांचं महिला प्रवेशाबाबत नकारार्थी मत

 'शबरीमाला मंदिरात 10 ते 50 वयोगटातील महिलांना प्रवेश दिला जाऊ नये'

Sep 28, 2018, 11:59 AM IST

'अशा' आहारामुळे मागे - पुढे होते मासिकपाळी, संशोधकांचा दावा

महिलांच्या आरोग्यासाठी मासिकपाळी ही एक महत्त्वाची भूमिका पार पाडत असते.

Aug 23, 2018, 09:24 AM IST

वेळेआधीच मेनोपॉज आरोग्याला धोकादायक ! 'या' 5 लक्षणांकडे दुर्लक्ष नको

मासिकपाळीचा त्रास अनेक महिलांना त्रासदायक वाटत असला तरीही त्यावर स्त्रीयांचे आरोग्य अवलंबून असते. 

Jul 30, 2018, 02:41 PM IST

मासिकपाळीच्या दिवसातील वेदना दूर करण्यासाठी घरगुती उपाय

मासिकपाळी हे मुलगी वयात आल्याचं एक लक्षण आहे. 

Jul 26, 2018, 07:55 PM IST

मासिकपाळीच्या दिवसातील वेदना कमी करण्यासाठी पेनकिलर्स घेणं सुरक्षित आहे का?

काही जणींना मासिकपाळीच्या दिवसात खूपच त्रास होतो तर काहींसाठी हा हलकासा डिस्कम्फर्ट असतो.

Mar 13, 2018, 09:17 PM IST

'त्या' डागावरून ओरडल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

अगदी नवीनच वयात आलेल्या १२ वर्षाच्या मुलीला मासिक पाळीच्या डागावरून ओरडल्यामुळे तिने उचलले टोकाचे पाऊल. शिक्षिकेने आपल्याला 'त्या' गोष्टीवरून सगळ्यांसमोर ओरडल्याने १२ वर्षीय तरूणाने छतावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. 

Sep 1, 2017, 02:21 PM IST