मागवलं

'कामसूत्र'बाबत मागवलं नेटकऱ्यांचं मत

'कामसूत्र' हा शब्द ऐकला की त्याकडे अश्लिल शब्दाच्या दृष्टीकोनातून पाहिलं जातं. कामसूत्र हा शब्द साहित्यिकदृष्ट्या कितीही चांगला असला तरी त्याबद्दलची समाजात असलेली प्रतिमा बघता कोणाही त्या शब्दाचा वापर करणं टाळतं.

Dec 2, 2015, 07:27 PM IST