महिलेच्या हत्याप्रकरणाचा उलगडा

मुंबईतील महिलेच्या हत्याप्रकरणाचा उलगडा

मुंबईतल्या वांद्रे परिसरात झालेल्या महिलेच्या हत्याप्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलयं. आयेशा शेख हिच्या हत्येप्रकरणी तिचा नवरा सलमान शेख याला पोलिसांनी अटक केलीये.

Feb 4, 2013, 03:02 PM IST