महिलेची गोळी घालून हत्या

दिल्ली मेट्रो स्टेशनवर महिलेची गोळी घालून हत्या

पूर्व दिल्लीतील एका मेट्रो स्टेशनवर एका व्यक्तीने गोळीबार केला. पतीने केलेल्या गोळीबारात पत्नी जागीच ठार झाली तर तिचे वडील जखमी झालेत.

Mar 26, 2013, 03:08 PM IST