महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

'मी थांबणार नाही,' अजित पवारांनी उत्तर देताच शिंदेंनी काढला पहाटेच्या शपथविधीचा विषय, म्हणाले, 'तुम्हाला तर...'

Mahayuti Government Oath Ceremony: महायुतीच्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अजित पवारांना उत्तर देताना थेट पहाटेच्या शपथविधीचा विषय काढला. 

 

Dec 4, 2024, 05:06 PM IST

'मी तर शपथ घेतोय...', शिंदे संध्याकाळपर्यंत थांबा सांगत असतानाच अजित पवारांनी सांगून टाकलं; फडणवीसांनाही हसू अनावर

Mahayuti Government Oath Ceremony: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मंत्रिमंडळात सहभागी होणार ही नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपण एकनाथ शिदेंना विनंती केली असल्याचं सूचक विधान केलं आहे. 

 

Dec 4, 2024, 04:28 PM IST

Mahayuti Press Conference: मी एकनाथ शिंदेंना विनंती केली आहे; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

Mahayuti Press Conference: सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 

 

Dec 4, 2024, 03:42 PM IST

मुख्यमंत्री झाल्यावर फडणवीसांना किती पगार मिळणार पाहिलं का? Per Month Salary थक्क करणारी

Ddevendra Fadnavis Per Month Salary As CM Of Maharashtra: राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार हे निश्चित झालं आहे. मात्र मुख्यमंत्रिपदावर विराजमन होणारे फडणवीस या पदावर प्रत्येक महिन्याला किती रक्कम वेतन म्हणून घेणार तुम्हाला ठाऊक आहे का?

Dec 4, 2024, 02:39 PM IST

'देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस यांचा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री...', मोदींचा उल्लेख असलेलं पत्र Viral

Devendra Fadnavis Mention Letter Goes Viral: देवेंद्र फडणवीस यांची भारतीय जनता पार्टीच्या गटनेते पदी नियुक्ती झाल्यानंतर पुढल्या मिनिटाला महाराष्ट्र शासनाच्या नावाने जारी केलेले हे पत्र व्हायरल झालं.

Dec 4, 2024, 01:09 PM IST

गटनेतेपदी येताच फडणवीसांचं पहिलं भाषण; पुढील पाच वर्षात काय करायचंय, आमदारांना दिली कल्पना

Maharashtra CM Oath Ceremony : महाराष्ट्राच्या राजकाणातील सर्वात मोठी घडामोड, म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांच्या नावे सोपवण्यात आलेली गटनेतेपदाची जबाबदारी आणि राज्याचं मुख्यमंत्रीपद... 

 

Dec 4, 2024, 12:53 PM IST

2 बैठका, जल्लोष अन् 'ती' घोषणा.... फडणवीस मुख्यमंत्री होणार हे कसं ठरलं? हा पाहा घटनाक्रम

Devendra Fadnavis Will Be The Next CM of Maharashtra: भारतीय जनता पार्टीने सर्वात मोठा पक्ष म्हणून विधानसभेमध्ये घवघवीत यश मिळवल्यानंतर दहा दिवसांनंतर गटनेता पदावरील सस्पेन्स संपवला आहे.

Dec 4, 2024, 12:28 PM IST

शपथविधीच्या काही तास आधीच शिंदे- फडणवीसांमधील 'गृह'कलह मिटला, कोणाच्या वाट्याला काय आलं?

Maharashtra Assembly Election : फडणवीसांकडेच राहणार महत्त्वाची जबाबदारी. शिंदेंच्या वाट्याला नेमकं काय? आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी 

 

Dec 4, 2024, 07:59 AM IST

Maharashtra Assembly Election : राजकीय भूकंपाचे संकेत! एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते? कोणी केलं हे गुपित उघड?

Maharashtra Assembly Election : मुख्यमंत्री, गृहमंत्री नव्हे, आता थेट विरोधी पक्षनेतेपद? राज्याच्या राजकारणात काय चाललंय काय? पाहा कोणाच्या पोस्टमुळं वाढला गुंता.... 

 

Dec 3, 2024, 07:40 AM IST

शिंदेचं निवासस्थान, सव्वा तास चर्चा; भेटीनंतर गिरीष महाजनांनी दिली मोठी अपडेट, 'महायुतीत...'

Girish Mahajan Meet Eknath Shinde : भाजपचे संकटमोचक म्हणून ख्याती असलेले ज्येष्ठ नेते गिरीष महाजन काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेल्यामुळे चर्चांना उधाण आलंय. सव्वा तासांच्या चर्चेनंतर महाजनांनी मोठी अपडेट दिलीय. 

Dec 2, 2024, 09:44 PM IST

ठरलंय तर अडलंय कुठं? महायुतीचा मुख्यमंत्री ठरला मग नावाची घोषणा का नाही?

Maharashtra Assembly Election CM Oath Ceremony : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरल्याचं महायुतीचे नेते सांगतातयत. मुख्यमंत्री ठरलाय तर महायुती जाहीर का करत नाही असा प्रश्न आहे. मुख्यमंत्री निवडण्यात शिवसेनेचा कोणताही अडथळा नसल्याचं एकनाथ शिंदेंनी जाहीर केलंय. मात्र शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा अप्रत्यक्षपणं कायम आहे.

Dec 2, 2024, 08:34 PM IST

'हे सोयीचं असतं...'; गृहमंत्रीपदासह उपमुख्यमंत्रीपदावरुन संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य

Sanjay Shirsat on Eknath Shinde : महायुतीचा शपथविधीचा मुहूर्त ठरला असला तरी अजून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची नावं गुलदस्त्यात आहे. शिवाय खातेवाटपाबद्दलही निर्णय झालेला नाही. अशातच गृहमंत्रीपदासह उपमुख्यमंत्रीपदावरुन संजय शिरसाट यांनी मोठं वक्तव्य केलंय. 

Dec 2, 2024, 12:55 PM IST

होय, मी जनतेच्या मनातला मुख्यमंत्री! कॉमन मॅन म्हणून जनतेची कामं केली, पण… : एकनाथ शिंदे

Eknath Shinde On CM Post: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्या मूळ गावी म्हणजेच दरे गाव येथे पत्रकारांशी संवाद साधताना सूचक विधान केलं असून या विधानामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

Dec 2, 2024, 12:09 PM IST

बावनकुळे, शेलार यांच्यातील भेटीचा सुपरहिरो ठरला टेबलावरील 'तो' कप; काय लिहिलंय पाहिलं?

Maharashtra Assembly Election CM Oath Ceremony : भेट शेलार आणि बावनकुळेंची. चर्चा मात्र या लहानशा कपची. त्यावर असणारा प्रत्येक शब्द व्यवस्थित वाचा... 

 

Dec 2, 2024, 11:36 AM IST