महाराष्ट्र केसरी

बाला रफिक शेख ठरला महाराष्ट्र केसरी

 महाराष्ट्र केसरीची मानाची गदा बाला रफिक शेखने पटकावली आहे.

Dec 23, 2018, 07:29 PM IST

पुणे पोलीस दलात दाखल झालाय नवीन सिंघम

पुण्यातल्या गुन्हेगारांनो, आता तुमचं काही खरं नाही...

Sep 19, 2018, 11:52 AM IST

महाराष्ट्र केसरी विजय चौधरी पोलीस दलात उपअधीक्षकपदावर रुजू

 गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी विजय चौधरी सज्ज

Sep 18, 2018, 11:57 AM IST

महापौर चषक कु्स्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरीचाच 'विजय'

ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी आणि अहमत सिलबिस्ट यांच्यात अटीतटीची लढत झाली. 

Mar 26, 2018, 01:53 AM IST

पुणे | महाराष्ट्र केसरी ठरल्यावर अभिजित कटकेची पहिली प्रतिक्रीया

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 26, 2017, 12:23 AM IST

पुणे | अभिजीत कटके ठरला ४२वा 'महाराष्ट्र केसरी'

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 24, 2017, 08:47 PM IST

पुणे । पुण्याचा अभिजित कटके ठरला महाराष्ट्र केसरी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 24, 2017, 07:28 PM IST

अभिजीत कटके ठरला महाराष्ट्र केसरी, पटकावली चांदीची मानाची गदा

पुण्याचा अभिजित कटके आणि साता-याचा किरण भगत यांच्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची अंतिम लढत झाली. सर्वांचे लक्ष लागलेल्या या कुस्ती स्पर्धेत  ने विजय मिळवत चांदीची मानाची गदा पटकावली आहे.

Dec 24, 2017, 07:05 PM IST

महाराष्ट्र केसरी अंतिम लढतीला सुरूवात, पाहा लाईव्ह सामना

पुण्याचा अभिजित कटके आणि साता-याचा किरण भगत यांच्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची अंतिम लढत आज रंगणार आहे. 

Dec 24, 2017, 06:05 PM IST

कुस्ती स्पर्धा महाराष्ट्र केसरीचा इतिहास

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 24, 2017, 05:56 PM IST

पुणे | कोण होणार महाराष्ट्र केसरी?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 24, 2017, 04:12 PM IST

महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीत अंकिता गुंडची हर्षदा जाधववर मात

महाराष्ट्र केसरी स्पर्धेत महिलांचा प्रदर्शनीय सामना दोन्ही महाराष्ट्रीयन स्पर्धकांमध्ये झाला.

Dec 23, 2017, 09:25 PM IST

महाराष्ट्र केसरी: अभिजित कटके विरुद्ध किरण भगत यांच्यात रंगणार अंतिम सामना

पुण्याचा मल्ल आणि गेल्या वर्षीचा उपविजेता अभिजित कटकेनं महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.

Dec 23, 2017, 09:10 PM IST