उत्तर भारत गारठला; राज्यात मात्र अंशत: तापमान वाढ; थंडी चकवा देण्याच्या तयारीत?
Maharashtra Weather News : महाराष्ट्रामध्ये मागील काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या वातावरण बदलांमध्ये आता राज्यात तापमानवाढ होताना दिसत आहे.
Dec 28, 2023, 07:06 AM IST
राज्यात वर्षअखेरीस थंडी वाढणार, मुंबईवर मात्र भलतंच संकट; पाहा हवामानाचा अंदाज
Maharashtra weather news : विदर्भात तापमानात होणारी घट अद्यापही सुरुच असून, येत्या काळात थंडी आणखी वाढणार असल्याचं सांगण्यात येत आहे. पाहा देशाच्या उत्तरेकडे काय परिस्थिती...
Dec 27, 2023, 06:48 AM ISTमहाराष्ट्र गारठला, मुंबईतही हुडहूडी; पाहा कोणत्या भागात किती तापमान?
Maharashtra weather updates : राज्याच्या एखाद्या भागात तुम्ही वर्षाचा शेवट करण्यासाठी जाणार असाल, तर पाहून घ्या सर्वात महत्त्वाच्या अपडेट्स, अर्थात हवामानाचा अंदाज
Dec 26, 2023, 06:54 AM ISTMumbai Air Pollution : मुंबईची हवा पुन्हा बिघडली, महापालिकेची कृत्रिम पाऊस पडण्याची तयारी
Mumbai Pollution : मुंबईत थंडीसाठी अजून वाट पाहावी लागणार आहे, तर धुक्याची चादर कुठून आला? तर मुंबईतील हवेच्या गुणवत्तेमध्ये घसरण झाली आहे. मुंबईत धुलिकणांचं प्रमाण दिवसेंदविस वाढत आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली आहे.
Dec 23, 2023, 08:47 AM ISTWeather Update : काश्मीरमध्ये नद्या-नाले गोठण्यास सुरुवात, राज्यात पारा 10 अंशांच्या खाली; मुंबईत ढगाळ वातावरण
Weather News : काश्मीरमध्ये थंडीचा कहर वाढला आहे, नद्या नाले गोठण्यास सुरुवात झाली आहे. याचा परिणाम दिल्ली आणि उत्तर भारतातील भागावर पडताना दिसत आहे.
Dec 23, 2023, 08:13 AM ISTWeather Updates : उत्तर भारतातील शीतलहरींनी देश गारठला, राज्यातही पारा 11 अंशांवर; मुंबई मात्र अपवाद
Weather News : उत्तर भारतामध्ये सध्या सुरु असणाऱ्या कडाक्याच्या थंडीचे परिणाम राजस्थान, मध्य प्रदेशापर्यंत दिसत आहेत. तर, देशाचा पूर्वोत्तर भागही गारठू लागला आहे.
Dec 22, 2023, 07:47 AM IST
महाबळेश्वरमध्ये तापमान 10 अंशांवर; आताच बॅग उचलून निघा आणि पाहा इथली कमी गर्दीची ठिकाणं
Offbeat places to visist in mahabaleshwar : महाबळेश्वरच्या वेण्णालेक भागात पारा 10 तर बाजारपेठ भागात 15 अंशांवर खाली आला आहे. जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे असल्याने ऊनही जाणवत नाहीये.
Nov 24, 2023, 11:05 AM ISTKoyna Dam: कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Satara Rain Update : कोयना धरणाचा पाणीसाठा वाढल्याने पायथा वीज गृहातून 1050 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. विसर्ग सुरु करण्यात येणार असल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
Jul 24, 2023, 09:38 PM ISTSummer Vacation: उन्हाळी सुट्टीत महाबळेश्वरला जाताय? मग 'ह्या' ठिकाणांना भेट द्यायला विसरू नका
उन्हाळी सुट्टीत महाबळेश्वरला जाताय? मग 'ह्या' ठिकाणांना भेट द्यायला विसरू नका
May 23, 2023, 04:39 PM ISTVIDEO : ...तर महाराष्ट्रात घडेल जोशीमठसारखी घटना; समोर आले धक्कादायक पुरावे
Joshimath Sinking : गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं उत्तराखंडमधील जोशीमठबाबतची वृत्त समोर येत आहेत. पण, आता राज्याची चिंताही वाढलीये, कारण हा भाग आहे धोक्यात...
Jan 17, 2023, 08:43 AM IST
Cold Wave : राज्यात थंडीचा तडाखा वाढला; महाबळेश्वरच्या तापमानानं वळवल्या नजरा....
दीर्घकाळ टिकलेला पावसाळा बराच दूर गेला असून, राज्यात अगदी हळुवारपणे थंड़ीची (Cold wave in maharashtra) चाहूल लागताना दिसत आहे. निफाडमध्येही तापमानात लक्षणीय घट
Nov 7, 2022, 08:29 AM ISTगुलाबी थंडीची चाहुल, महाबळेश्वर-धुळे-परभणीत नीचांकी तापमान
Weather Alert : पश्चिम महाराष्ट्रात देखील थंडीचा कडाका वाढत चालला आहे. महाराष्ट्राचे मिनी काश्मिर म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरचा (Mahabaleshwar) पारा तब्बल ६ अंशावर आल्याने महाबळेश्वरच्या अनेक भागात दवबिंदू गोठले आहेत.
Dec 23, 2020, 11:27 AM ISTमहाबळेश्वर : फिरण्यासाठी जायचा विचार करताय तर उत्तम पर्याय
डिसेंबरमध्ये फिरण्यासाठी उत्तम पर्याय
Dec 14, 2020, 09:02 PM ISTमहाबळेश्वर | स्ट्रॉबेरी कायच्या काय महागली
महाबळेश्वर | स्ट्रॉबेरी कायच्या काय महागली
Nov 17, 2020, 03:15 PM ISTमहाबळेश्वरमध्ये सुट्टी प्लॅन करताय ? मग हे वाचा
महाबळेश्वरमध्ये मिळणारं स्ट्रॉबेरी आईस्क्रीम, स्ट्रॉबेरी क्रीम सगळंच महाग होणार आहे.
Nov 16, 2020, 05:49 PM IST