महान व्यक्तीमत्त्व

या महान व्यक्तीमत्त्वाचा लहानपणाचा फोटो होतोय व्हायरल

ज्याने वयाच्या ११व्या वर्षीच कशाचीही पर्वा न करता नदीच्या डोहात उडी मारुन बुडणाऱ्या तरुणांचा जीव वाचवला...विजेच्या खांबावर चढून वीज दुरुस्त केली. बेधुंद झालेल्या बिबळ्याला नुसत्या प्रेमाने नमवले.

Aug 16, 2016, 04:32 PM IST