महाड पूल दुर्घटना : एसटीतील बेपत्ता प्रवाशांची नावे
सावित्री नदीवरील महाड-पोलादपूर दरम्यानचा ब्रिटीशकालीन जुना पूल मुसळधार पावसात वाहून गेला. याचवेळी या पुलावरून जाणारी दहा ते १५ वाहने पुरात वाहून गेल्याची भीती आहे.
Aug 3, 2016, 04:21 PM IST'वारंवार वाळू उपसामुळे पूलाचा पाया खचला'
पोलादपूर येथील रहिवासी आणि स्थापत्य अभियंता सुयोग शेठ यांनी पूल वाहून जाण्यास सावित्री नदीवर बेसुमार वाळू उपसा कारणीभूत असल्याचं म्हटलं आहे.
Aug 3, 2016, 02:20 PM ISTविधानसभेत महाड दुर्घटनेचे तीव्र पडसाद
Aug 3, 2016, 01:19 PM ISTमहाड दुर्घटनेतील २ जणांचे मृतदेह सापडले
Aug 3, 2016, 01:08 PM ISTमहाड दुर्घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 3, 2016, 01:07 PM ISTLIVE महाड दुर्घटना : दोन मृतदेह हाती
महाड दुर्घटनेत वाहून गेलेल्या २२ पैंकी दोन जणांचे मृतदेह हाती लागल्याची माहिती मिळतेय.
Aug 3, 2016, 12:45 PM ISTविधानसभेत महाड दुर्घटनेचे तीव्र पडसाद
महाड एमआयडीसीजवळ पूल वाहून गेल्याची धक्कादायक घटना पहाटेच्या वेळी घडली आहे. यामध्ये दोन एसटी बसेस वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Aug 3, 2016, 11:38 AM IST