मतदान अधिकार

कुणाच्याही मदतीविना अंध बजावणार मतदान अधिकार

 महाराष्ट्रात नोंदणी केलेल्या दृष्टीबाधित मतदारांची संख्या ४८ हजाराच्या आसपास आहे

Apr 5, 2019, 02:37 PM IST

मुस्लिमांचा मतदानाचा हक्क काढून घ्या!

शिवसेनेने पुन्हा एकदा एक वादग्रस्त वक्तव्य करत नवा वाद निर्माण केला आहे. 'मुस्लिमांचा मतदानाचा हक्क काढून घेतला पाहिजे, तेव्हाच मुस्लीम व्होट बॅकिंगचं राजकारण थांबेल ' असं  शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Apr 12, 2015, 01:39 PM IST