नागपुरात तरुणाचा मंदिरासोबत सेल्फी काढताना मृत्यू
नागपुरात मनोज भुते या तरूणाचा मंदिरासोबत सेल्फी काढताना मृत्यू झाला आहे. नागपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध रामटेक गडमंदिरात एका तरुणाचा सेल्फी काढताना दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नागपूरच्या भगवान नगर परिसरातील मनोज राहत होता.
Nov 16, 2016, 05:52 PM ISTतुळजापूरबरोबरच अनेक मंदिरांच्या दानपेट्या सील
पाचशे आणि हजारच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर काळा पैसा बाळगून असलेल्यांचं धाबं चांगलंच दणाणलं आहे.
Nov 11, 2016, 02:33 PM IST'देवस्थानाला दान द्या... पण, पावती मिळणार नाही!'
५०० आणि १००० रूपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय मोदी सरकारनं तडकाफडकी घेतला. करोडो भाविकांची श्रद्धास्थानं असलेल्या देवस्थानांच्या अर्थकारणावर याचा नेमका काय परिणाम होतोय, पाहुयात...
Nov 10, 2016, 12:58 PM ISTमंदिरातही ५०० आणि १००० च्या नोटांना बंदी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 9, 2016, 08:59 PM IST'मंदिरासाठीचा पैसा आरोग्यासाठी वापरावा'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 23, 2016, 11:02 PM ISTमंदिरात भरते जिल्हा परिषदेची शाळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 23, 2016, 09:05 PM ISTमंदिरात गेल्याच्या चर्चांवर सोहाअली खानचं चोख प्रत्युत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सोहा अली खान सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. अमृतसरचं सुवर्णमंदिर आणि गणपती मंडळात जाण्याविषयी सोहाने सोशल मीडियामध्ये उठणाऱ्या प्रश्नाचं चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
Sep 16, 2016, 11:29 AM ISTसिद्धिविनायक मंदिरात गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू
सिद्धिविनायक मंदिरात गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू
Sep 2, 2016, 10:34 PM ISTकृष्ण जन्माष्टमी निमित्त इस्कॉनकडून एक लाख भाविकांसाठी प्रसाद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 25, 2016, 11:29 PM ISTआयसिसच्या धमकीनंतर शिर्डीतली सुरक्षा वाढवली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 8, 2016, 10:56 PM ISTशिर्डी, शेगाव संस्थानाला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँन्ड सिरीया म्हणजेच आयसीस या दहशतवादी संघटनेने धमकी दिलीय.
Aug 8, 2016, 01:25 PM ISTया मंदिरात पती-पत्नी नाही करत एकत्र पूजा
पती पत्नीने एकत्र पूजा करणे हे शुभ मानले गेले आहे पण
Jul 12, 2016, 03:57 PM ISTहैदराबादमध्ये मंदिरात मांस ठेवून दंगली घडवण्याचा ISचा डाव
मंदिरांमध्ये गायी आणि म्हशीचे मांस ठेऊन शहरात दंगली घडवून आणण्याचा इस्लामिक स्टेटचा (आयएस) या दहशतवादी संघटनेचा कुटील डाव होता, अशी माहिती तपासात उघड झालेय.
Jun 30, 2016, 12:46 PM ISTमहालक्ष्मीच्या दर्शनाला या, पण 'शौचालय' कुठंय? असं विचारू नका!
मंदिर परिसरातील शौचालय पाडल्यानंतर शौचाला जायचं कुठं? असा प्रश्न भक्तांना पडलाय. हे शौचालय पाडून एक महिना पूर्ण होत अला तरी कोल्हापूर महानगरपालिका किंवा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं कोणतीच व्यवस्था केली नसल्यामुळं नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय.
Jun 29, 2016, 08:20 PM IST