भेंडारकर कुटुंबीय

भंडारामध्ये नेत्रदानाचा भेंडारकर कुटुंबीयांचा नवा आदर्श

समाजात नेत्रदानाबद्दल अनेक भ्रामक गैसमज कायम असून अनेक शिक्षित लोकही मरणोत्तर नेत्रदानासाठी समोर येत नाही. मात्र, भंडारा जिह्यात लाखांदूर तालुक्यातील विरली बुज्रुक या गावातील एका कुटुंबानं एक आदर्श ठेवलाय.

Jan 30, 2015, 05:01 PM IST