भूमिपूजन

पतंजली फूड पार्कचं भूमिपूजन

पतंजली फूड पार्कचं भूमिपूजन 

Sep 10, 2016, 11:42 PM IST

रामदेव बाबांच्या हर्बल फूड पार्कचं 'मिहान'मध्ये भूमिपूजन

नागपूरच्या मिहान प्रकल्पामध्ये रामदेव बाबांच्या पतंजली समुहाच्या हर्बल अँड फूड पार्कचा भूमिपूजन सोहळा पार पडला.

Sep 10, 2016, 09:06 PM IST

नव्या वर्षाच्या सुरुवातीला मेट्रोच्या आणखी दोन नव्या मार्गांचं भूमिपूजन

नव्या वर्षाच्या सुरुवातीला मेट्रोच्या आणखी दोन नव्या मार्गांचं भूमिपूजन

Oct 20, 2015, 10:21 PM IST

भाजप-सेनेत भूमिपूजनाच्या निमंत्रणावरून वार-पलटवार

भाजप-सेनेत भूमिपूजनाच्या निमंत्रणावरून वार-पलटवार

Oct 13, 2015, 07:59 PM IST

शिवस्मारकाच्या भूमिपूजनाचा मुहूर्त चुकणार?

शिवस्मारकाच्या भूमिपूजनाचा मुहूर्त चुकणार?

Jan 23, 2015, 09:14 PM IST

डॉ. आंबेडकरांच्या स्मारकाचे १४ एप्रिलला भूमिपूजन - मुख्यमंत्री

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या काम सुरु होण्याआधीच राजकीय श्रेयाची स्पर्धा लागली आहे. स्मारकासाठी सर्व परवानगी घेऊन भाजप सरकार हे स्मारक पूर्ण करेल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिले. त्याचवेळी काँग्रेस सरकारने पूर्वीच या स्मारकाच्या सगळ्या पूर्तता केल्या आहेत, असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय.

Dec 6, 2014, 11:51 AM IST

<B> मनसेचा एक निर्णय... आणि राज ठाकरेंच्या लोकप्रियतेत वाढ! </b>

शासकीय प्रकल्पांचं भूमिपूजन आणि उद्घाटन सोहळे एखाद्या मोठ्या राजकीय नेत्याला बोलावून पार पाडण्याची प्रथा सध्या जोरावर आहे. पण, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याच वृत्तीवर आपला आक्षेप व्यक्त केलाय.

Nov 24, 2013, 05:03 PM IST