भारत-कॅनडा वादाच्या दरम्यान भारतीय राजदूताला गुरुद्वारामध्ये प्रवेश करण्यापासून रोखले, आता ब्रिटनचे मंत्री म्हणाले...
UK Gurdwara row : ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांना काही कट्टरवाद्यांनी ग्लासगो गुरुद्वारामध्ये प्रवेश करण्यास रोखल्यानंतर एकच खळबळ माजली आहे. हा मुद्दा ब्रिटनचे परराष्ट्र कार्यालय आणि पोलिसांकडेही मांडण्यात आलाय.
Oct 1, 2023, 07:17 AM ISTकुलभूषण जाधव प्रकरणी भारतीय राजदूत पाक परराष्ट्र सचिवांच्या भेटीला
पाकिस्तानमध्ये फाशी सुनाविलेल्या कुलभूषण जाधव या भारतीय नागरिकासंदर्भात चर्चा करण्यासाठी भारताचे पाकिस्तानमधील राजदूत गौतम बंबावले हे पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिव तेहमिना जंजुआ यांची भेट घेणार आहेत. जाधव यांच्याशी संपर्क करण्यासंदर्भातील भारताची विनंती पाकिस्तानकडून १३ वेळा फेटाळण्यात आली.
Apr 14, 2017, 04:50 PM ISTअहमद जावेद सौदीचे भारतीय राजदूत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 12, 2015, 10:21 AM ISTअमेरिकेचे 'भारतीय' राजदूत... रिचर्ड राहुल वर्मा!
अमेरिकेचे भारतातील राजदूत म्हणून रिचर्ड राहुल वर्मा शनिवारी शपथ घेणार आहेत. ते नॅन्सी पॉवेल यांची जागा घेतील. हे पद स्वीकारणारे रिचर्ड वर्मा हे पहिले भारतीय वंशाचे अमेरिकन व्यक्ती आहेत.
Dec 20, 2014, 10:13 AM ISTदेवयानी प्रकरण : भारताने अमेरिकेवर लादले निर्बंध
भारतीय राजदुतातील वरिष्ठ अधिकारी देवयानी खोब्रागडे यांच्याप्रकरणी माफी मागण्यास नकार दिल्याने भारताने तीव्र आक्षेप घेतला. अमेरिका आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने भारताने आक्रमक पवित्रा घेतला आहे. भारताने अमेरिकेवर निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला आहे.
Jan 8, 2014, 05:35 PM IST