जोडप्याने गुपचूप केले लग्न, नंतर समजले पती निघाला भाऊ
अहमदाबाद : तुम्हांला वाटतं की लव स्टोरीमध्ये ट्विस्ट केवळ बॉलीवूड चित्रपटात होते, पण असं नाही अहमदाबादच्या एका कपलची लव स्टोरी तुम्हांला विचार करण्यास भाग पाडणार आहे. काही महिन्यांपूर्वी झाले लग्न झाल्यानंतर त्यांच्या लाइफमध्ये एक ट्विस्ट आला पती-पत्नी मामे भाऊ-बहिण निघाले.
Sep 16, 2015, 09:07 PM ISTनेपाळमध्ये ठाणेकर बहीण-भावाने अनूभवला थरारक अनूभव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 28, 2015, 10:25 AM IST