बॉलीवूड bollywood

फिल्मफेअर अॅवॉर्डची घोषणा, बाजारीव मस्तानी सरस

६१वा फिल्मफेअर अॅवॉर्ड सोहळा गुरुवारी मुंबईत पार पडला. या सोहळ्यात संजय लीला भन्साळी दिग्दर्शित बाजीराव-मस्तानी या चित्रपटाने अनेक पुरस्कारांवर मोहोर उमटवत सोहळ्यात बाजी मारली. बाजीराव पेशव्याची भूमिका साकारणाऱ्या रणवीर सिंहला बेस्ट अॅक्टर अॅवॉर्ड देण्यात आला. तर दीपिका पदुकोणला बेस्ट अॅक्ट्रेस अॅवॉर्ड मिळाला. 

Jan 16, 2016, 09:26 AM IST