बॉलिवूड स्टार गॉडफादर

गॉडफादरशिवाय बॉलिवूडमध्ये अव्वलस्थानी आहेत हे बॉलिवूड स्टार्स

बॉलिवूड ही कलाकारांची झगमगती दुनिया आहे. येथे टिकुन राहायचं असेल, मोठं व्हायचं असेल तर तुम्हांला गॉडफादरची गरज असते असा काहींचा समज असतो. मात्र सामान्य आणि सिनेसृष्टीशी संबंध नसलेल्या अनेकांनी या क्ष्रेत्रामध्ये आपलं नाव कमावलं आहे.  

Feb 6, 2018, 07:43 PM IST