बिस्कीटां

बिस्कीटांचं अतिसेवनही धोकादायक...

 

मुंबई : प्रमाणापेक्षा जास्त बिस्कीट खाण्याची सवय तुम्हाला असेल तर सावधान... बिस्कीटही तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक आहेत.

‘डेली मेल’ वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या शोधानुसार बिस्कीटांच्या अति सेवनामुळे स्मरणशक्ती कमी होत जाते.

Nov 21, 2014, 09:48 PM IST