बालाकोटsunny deol

बालाकोट एअर स्ट्राईकबद्दल मला माहिती नाही-सनी देओल

नेहमी चित्रपटाच्या माध्यमातून देशभक्तीचे जोरजोरत डंके वाजणारा सनी देओल बालाकोट एअर स्ट्राईकबद्दल अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे.  

May 8, 2019, 06:02 PM IST