सावधान! बर्ड फ्लूच्या फैलावामुळं माराव्या लागल्या 5000 कोंबड्या; धोका वाढला
H5N1 Latest Updates : मंकीपॉक्स, कोरोनाची दहशत संपत नाही तोच पुन्हा एकदा बर्ड फ्लूनंही डोकं वर काढल्यामुळं या विषाणूजन्य आजारांनी अडचणींमध्ये भर टाकली आहे.
Aug 26, 2024, 10:12 AM ISTधक्कादायक! भारतात 'या' भागात बर्ड फ्लूचा उद्रेक, पाहा आजाराची लक्षणे अन् उपाय
Kerala Bird Flu Outbreak: भारतात पुन्हा बर्ड फ्लूचा उद्रेक पाहायला मिळत आहे. बर्ड फ्लू हा एक आजार असून, जो प्रामुख्याने पक्ष्यांना प्रभावित करतो. जाणून घ्या हा आजार माणसांसाठी किती धोकादायक आहे आणि त्याची लक्षणे काय आहेत?
Apr 22, 2024, 04:52 PM ISTकोरोनापेक्षा शंभर पटीने घातक! चिकन, अंडी खाणे किती सुरक्षित? पाहा बर्ड फ्लूची लक्षणे
Bird flu symptoms and treatment: चिकन आणि अंडी खाणाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती समोर येत आहे. राज्यात बर्ड फ्लूचा धोका असताना चिकन आणि अंडी खाणे कितपत सुरक्षित आहे? याचा आढावा घेऊया...
Apr 15, 2024, 03:05 PM ISTजगभरात नव्या व्हायरसनं झोप उडवली; बर्ड फ्लूच्या नव्या धोकादायक स्ट्रेनचा मानवाला धोका
बर्ड फ्लूच्या नव्या धोकादायक स्ट्रेनचा मानवाला धोका निर्माण झाला आहे. हा विषाणू माणसांनाही संक्रमित करु शकतो. या नव्या व्हायरसमुळे मानवांमध्ये नवीन साथीच्या रोगाची भीती वाढली आहे.
Jul 15, 2023, 10:25 PM ISTBird flu : राज्यातील सर्वात मोठं कलिंग, तब्बल ९ लाख कोंबड्या मारल्या जाणार
कोंबड्या आणि अंडे नष्ट करण्याचे काम एकाच वेळी केले जाणार
Feb 7, 2021, 12:03 PM ISTअरे बापरे, 20 हजार कोंबड्या मृत, बर्ड फ्लू की आणखी कोणता आजार?
नवापूरात एका पोल्ट्री फार्ममध्ये 20 हजार कोंबड्या मरण (20,000 chickens die) पावल्याची धक्कादायकबाब पुढे आली आहे.
Feb 3, 2021, 03:35 PM ISTनवी मुंबईत बर्ड फ्लूचा शिरकाव, कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण
नवी मुंबईतकोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण
Feb 1, 2021, 08:25 PM ISTनाशिक जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव
नाशिक जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूचा (bird flu) शिरकाव झाला आहे.
Jan 27, 2021, 02:06 PM ISTराज्यात 'बर्ड फ्लू'चा धोका : लोणी शिवारात पाच मोरांचा अचानक मृत्यू
बीड (Beed) जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातल्या लोणी शिवारात (Loni Shivar) पाच मोरांचा अचानक मृत्यू (Peacocks Death) झाला.
Jan 23, 2021, 08:41 AM ISTबर्ड फ्लूमुळे मासे महागले..... पाहा माशांचा आजचा दर
बर्ड फ्लूचा मांसाहारी प्रेमींना फटका
Jan 20, 2021, 11:39 AM ISTराज्यातील 'या' जिल्ह्यात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव, पशुसंवर्धन मंत्र्यांनी केलंय 'हे' आवाहन
प्रसारीत होणाऱ्या अफवांपासून सावध राहा असं आवाहन
Jan 17, 2021, 12:47 PM ISTधक्कादायक! बीड, यवतमाळ जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव
बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई तालुक्यातही बर्ड फ्लूचा शिरकाव (Bird flu in Beed) झाला आहे. तसेच यवतमाळ जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूचा शिरकाव ( Outbreak of bird flu in Yavatmal) झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
Jan 16, 2021, 06:22 PM ISTबर्ड फ्लूचा धोका : रत्नागिरी आणि कोल्हापुरात पक्षी मृतावस्थेत
बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर (Bird flu) रत्नागिरी (Ratnagiri) शहरात आणि कोल्हापूर (Kolhapur) शहरातील रंकाळा तलाव किनाऱ्यावर दोन पक्षी मृतावस्थेत (Birds die) आढळले.
Jan 16, 2021, 05:30 PM IST