बछडे

त्यांनी बिबट्याच्या बछड्यांसोबत काढले सेल्फी आणि...

सेल्फीची क्रेझ खेडोपाडीही पोहचलीय... पण कुठे आणि कुणासोबत सेल्फी काढावा याला काही पायपोस असावा की नाही! चंद्रपूर जिल्ह्यातल्या ब्रम्हपूरी जवळ मालडोंगरीच्या ग्रामस्थांनी सेल्फी काढले... पण त्यांच्या सेल्फीनंतर मात्र वनविभागाची चांगलीच धावाधाव झालेली पाहायला मिळाली.  

Sep 30, 2016, 07:19 PM IST

'रेणू'नं पुन्हा एकदा आपल्या बछड्यांना गमावलं

औरंगाबादच्या सिद्धार्थ प्राणी संग्रहालयात रेणू बिबटच्या दोन पिल्लांचा मृत्यू झालाय. 

Sep 13, 2016, 11:22 AM IST

गूड न्यूज : गिरच्या अभयारण्यात १०० सिहिंणी एकाच वेळी गर्भार!

आशियाई सिंहांचं हक्काचं ठिकाण म्हणून जगप्रसिद्ध असणाऱ्या गुजरात मधल्या गिरच्या जंगलात आता आणखी २०० सिंहांची भर पडण्याची शक्यता आहे. कारण अभयारण्यातल्या १०० सिंहीणी एकाचवेळी गर्भवती असल्याची माहिती पुढे आलीय. त्यामुळे मान्सूनसोबत गिरच्या जंगलात सिंहांच्या पिलांचीही बरसात होणार हे निश्चित आहे.  

Jun 16, 2016, 03:46 PM IST

मंदिरातल्या फ्रीजरमध्ये सापडले वाघांचे 40 मृत बछडे

थायलंडच्या एका बौद्ध मंदिरातल्या फ्रीजरमध्ये वाघांचे 40 मृत बछडे सापडले आहेत.

Jun 1, 2016, 07:35 PM IST

रेणूचा मृत्यू, अनिकेत आमटेंनी डॉक्टरांना दिली क्लीन चीट

रेणूचा मृत्यू, अनिकेत आमटेंनी डॉक्टरांना दिली क्लीन चीट

Mar 10, 2016, 08:25 PM IST

चुकीच्या औषधांमुळे रेणूच्या तीनही बछड्यांच्या मृत्यू

हेमलकशाहून औरंगाबादच्या सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयात आलेल्या मादी बिबट्याच्या तीन पिल्लांचा मृत्यू झालाय. रेणूवर चुकीचे उपचार झाल्यामुळे तिची प्री-मॅच्युअर डिलिव्हरी झाल्याचं सूत्रांचं म्हणणंय.  

Mar 10, 2016, 12:32 PM IST

बछड्यांच्या मृत्यूनंतर वाघिणीचा शोध

बछड्यांच्या मृत्यूनंतर वाघिणीचा शोध

Dec 29, 2015, 09:17 PM IST

शेतात आढळले बिबट्याचे तीन बछडे

शेतात आढळले बिबट्याचे तीन बछडे

Mar 25, 2015, 08:49 PM IST