केवळ २९८ रूपयांमध्ये अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंग, BSNL देणार Jioला धक्का
रिलायन्स जिओने पदार्पणातच जोरदार मुसंडी मारली. त्यामुळे टेलिकॉम क्षेत्रातील मातब्बर कंपन्यांना धक्का बसला. रिलायन्सच्या चौखूर उधळलेल्या वारूला पायबंद घालण्यासाठी मग या कंपन्यांनी कंबर कसली. ग्राहकांवर ऑफर्सचा पाऊस पडला. आता या खासगी कंपन्यांच्या जोडीला BSNL ही सरकारी संस्थाही उतरली आहे. BSNLने एक नवी ऑफर लॉंच केली आहे. जी रिलायन्स जिओला टक्कर देईल.
Aug 28, 2017, 05:06 PM ISTफोनमध्ये बॅलन्स नाही आणि तुम्हाला अर्जंट बोलायचेय तर असा करा फ्री कॉल्स
बोलता बोलता कॉल कट होतो. त्यावेळी पाहिले असता बॅलन्स संपलेला असतो, मात्र, तुम्ही असा फ्री कॉल्स करु शकता.
May 26, 2016, 04:46 PM ISTआता कोणत्याही मोबाईलवरून लॅंडलाईनवर अनलिमेटेड फ्री कॉल्स
आज मोबाईल ही एक काळाची गरज झाली आहे. परंतु त्याचबरोबर या मोबाईलचे रिचार्ज, नेट पॅक हे सामान्य माणसाच्या खिशाला न परवडणारे झाले आहेत. सगळ्या स्मार्टफोन्स यूजर्ससाठी खूप सारे अॅप्स आहेत ज्याने तुम्हाला फ्री व्हॉईस कॉलिंग करता येते. परंतु त्याला देखाल खूप साऱ्या अटी असतात त्या दोन्ही स्मार्टफोन यूजर्सकडे एकसारखच फ्री व्हाईस कॉल अॅप इन्स्टॉल असायला हवं.
Dec 9, 2014, 09:53 PM IST