फ्रिडम सेल

फक्त ४२५ रुपयांध्ये घ्या आकाशात भरारी

 सरकारी एअरलाइन्स कंपनी एअर इंडियाने 'फ्रीडम सेल'ची घोषणा केली आहे. एअर इंडियाच्या काही  देशांतर्गत रुट्सवर केवळ ४२५ रुपये तिकिट ऑफर दरात मिळत आहे. ही विमान कंपनी आंतरराष्ट्रीय फ्लाइट्सवरही डिस्काऊंट देत आहे. 

Aug 15, 2017, 08:38 PM IST