फोन चार्जिंग

चार्जिंग करताना फोन रिसिव्ह केल्याने लागला शॉक

आपल्याला अनेकदा सांगण्यात येतं की, मोबाईल फोन चार्जिंग होत असताना फोनवर बोलू नये. अनेकजण याकडे दुर्लक्ष करतात. पण, चार्जिंग सुरु असताना फोन रिसिव्ह करणं एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे.

Aug 24, 2017, 03:15 PM IST

तुम्ही स्मार्टफोन चुकीच्या पद्धतीने चार्ज करता ?

नवी दिल्ली: जर तुम्ही नवा स्मार्टफोन घेतला आहे. तो १०० टक्के चार्ज केला आहे तरी त्याची बॅटरी जर लवकर संपत असेल तर समजा तुम्ही काही तरी चूक करत आहात.

Sep 28, 2016, 12:23 PM IST